५ वी विषय – शारीरिक शिक्षण वर्णनात्मक नोंदी | 5th Class Sub- P.E. Varnanatmak Nondi

Homeपाचवी शारीरिक शिक्षण

५ वी विषय – शारीरिक शिक्षण वर्णनात्मक नोंदी | 5th Class Sub- P.E. Varnanatmak Nondi

५ वी विषय – शारीरिक शिक्षण वर्णनात्मक नोंदी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मूल्यमापन वर्णनात्मक - नोंदी विषय -  शारीरिक शिक्षण 1 **  वैयक्

५ वी विषय – शारीरिक शिक्षण वर्णनात्मक नोंदी

5th P. E.

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

मूल्यमापन वर्णनात्मक – नोंदी

विषय –  शारीरिक शिक्षण

1 **  वैयक्तिक खेळाच्या स्पर्धेत सहभागी होतो.
2 **  खेळाच्या विविध स्पर्धेत सहभागी होतो.
3 **   योगासनाचे प्रकार मन लावून करतो.
4 **  सूर्यनमस्कार नियमितपणे करतो.
5 **  योगासानाविषयी माहिती सांगतो.
6 **  प्राणायाम नियमितपणे करतो.
7 **  खेळात राष्ट्रभक्ती मूल्याची जोपासना करतो.
8 **   विविध योगासनाची माहिती घेतो.
9 **  स्पर्धेत आपल्या गटाचे नेतुत्व करतो.
10 **  शालेय , खेळाच्या शिस्तीचे पालन करतो.
11 **  विविध योगासने कुशलतेने करतो.
12 **  स्पर्धेत चुरशीने खेळतो.
13 **  खिलाडू वृत्तीने प्रत्येक खेळ चुरशीने खेळतो.
14 **  कोणत्याही खेळात स्वतःहून भाग घेतो.
15 **  शारीरिक श्रम आनंदाने करतो.
16 **  जय पराजय आनंदाने स्विकारतो.
17 **  आरोग्यदायी सवयीचे पालन करतो.
18 **  मैदान स्वच्छ राखण्यास मदत करतो.
19 **  स्वच्छतेचे महत्व जाणतो. नेहमी स्वच्छ राहतो.
20 **  योगासनाचे प्रकार करून दाखवतो.
21 **  मनोरंजक खेळात सहभागी होतो.
22 **  खेळामध्ये खिलाडूवृत्ती दाखवतो.
23 **  इतरांना घेऊन मैदानाची आखणी करतो.
24 **  परिसर स्वच्छ ठेवण्यास तत्परता दाखवतो.
25 **  खेळाची विविध कौशल्य आत्मसात करतो.
26 **  सामुहिक खेळाच्या स्पर्धेत सहभागी होतो.
27 **  मैदानावरील विविध कामे आवडीने करतो.
28 **  विविध खेळाची माहिती करून घेतो.
29 **  आंतरराष्ट्रीय खेळाची माहिती करून घेतो.
30 **  पंचाच्या निर्णयाचे आदर करतो.

 

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

मूल्यमापन अडथळ्याच्या – नोंदी

विषय –  शारीरिक शिक्षण

1 **  खेळाचे महत्व समजून घेत नाही.
2 **  सुचवलेले व्यायाम प्रकार अचूक करत नाही.
3 **  योगासनाचे प्रकार कुशलतेने करत नाही.
4 **  नितमित स्वच्छ राहत नाही.
5 **  आरोग्या विषयी जागरूक नाही.
6 **  सर्व खेळाचे नियम जाणून घेत नाही.
7 **  सांघिक खेळात इतरांना मार्गदर्शन करत नाही.
8 **  सांघिक खेळात इतरांना मार्गदर्शन करत नाही.
9 **  मैदानाची निगा राखत नाही.
10 **  प्रकल्पा खेळाची माहिती सादर करत नाही .
11 **  आरोग्या विषयी जागरूक  नाही .
12 **  सर्व गोष्टी वेळेत पूर्ण करत नाही.
13 **   प्रकल्प खेळाडूची माहिती सादर करत नाही.
14 **   प्रकल्प खेळाचे नियम माहिती सादर करत नाही.
15 **  हस्तमुक्त हालचाली जलदपणे करत नाही.
16 **  खडे व बैठे कवायत प्रकार करत नाही.
17 **  सर्व खेळाच्या नियमांचे पालन करत नाही.
18 **  साहित्याची काळजीपूर्वक हाताळणी करत नाही.
19 **  विविध खेळात व स्पर्धेत भाग घेत नाही.
20 **  मैदानावरील खेळाचे नियम पाळत नाही.
21 **  पारंपारिक खेळ आवडीने खेळत नाही.
22 **   सर्व खेळाचे नियम पाळत नाही .
23 **  खेळाडू वृत्तीने प्रत्येक खेळ चुरशीने खेळत नाही.
24 **  सर्व खेळाचे नियम पाळत नाही .
25 **  प्रकल्प खेळाडूची माहिती सादर करत नाही.
26 **  सूर्य नमस्कार कुशलतेने करत नाही.
27 **  सर्व खेळाचे नियम जाणून घेत नाही.
28 **  सर्व खेळ आवडीने खेळत नाही.
29 **  प्रकल्पा खेळाची माहिती सादर करत नाही.
30 **  स्वच्छतेच्या संदेशाचे पालन करत नाही.
31 **  स्वच्छतेच्या संदेशाचे पालन करत नाही.
32 **  वेळेचे काटेकोर पणे पालन करत नाही.
33 **  वेळेचे काटेकोर पणे पालन करत नाही.
34 **  प्रकल्प खेळाचे नियम माहिती सादर करत नाही.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: