पाचवी  संकलित मूल्यमापन 2 : 2023-24 : सराव प्रश्नपत्रिका | 5th Class Model Summative Evaluation 2 – 2023-24

Homeपाचवी

पाचवी  संकलित मूल्यमापन 2 : 2023-24 : सराव प्रश्नपत्रिका | 5th Class Model Summative Evaluation 2 – 2023-24

पाचवी  संकलित मूल्यमापन 2 : 2023-24 : सराव प्रश्नपत्रिका 5th Class Model Summative Evaluation 2 - 2023-24 इयत्ता ५ वी वार्षिक परीक्षा २०२४ साठी शा

पाचवी संकलित मूल्यमापन 2 : 2023-24 : सराव प्रश्नपत्रिका 
५ वी सर्व विषय वर्णनात्मक नोंदी | 5th Class All Subject Varnanatmak Nondi

पाचवी  संकलित मूल्यमापन 2 : 2023-24 : सराव प्रश्नपत्रिका

5th Class Model Summative Evaluation 2 – 2023-24

इयत्ता ५ वी वार्षिक परीक्षा २०२४ साठी शासन निर्णय दिनांक ०७-१२-२०२३ नुसार नमुना सराव प्रश्नपत्रिका

१) इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी मधील प्रत्येक विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन वर्षाअखेर प्रत्येक विषयामध्ये अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त झाली आहे किंवा नाही याची खात्री करणे.

२) इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी मधील प्रत्येक विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन वर्षाअखेर ज्या विषयामध्ये अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त झाली नाही अशा विद्यार्थ्यास संबधित विषयासाठी अतिरिक्त पूरक मार्गदर्डान करून पुनर्परीक्षा घेऊन अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त झाली आहे याची खात्री करणे.

३) विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासाची सवय लावणे आणि पुढील शौक्षणिक आव्हानांना / स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी तयार करणे.

अ) इयत्ता ५वी व इयत्ता ८ वी साठी वार्षिक परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती:-
 इयत्ता५वी व इयत्ता ८ वी साठी वार्षिक परीक्षा:-

१ इयत्ता ५वीव ८ वी साठी प्रथम व द्वितीय सत्रामध्ये आकारिक मूल्यमापन शासन निर्णय दि. २० ऑगस्ट, २०१० अन्वये विहित करण्यात आलेल्या सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार करण्यात येईल.

२) सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार द्वितीय सत्रातील संकलित मूल्यमापन २ हे वार्षिक परीक्षा म्हणून संबोधण्यात येईल.

३) मात्र संकलित मूल्यमापन १ चे मूल्यमापन प्रचलित सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार होईल.

४) वार्षिक परीक्षा ही शैक्षणिक वर्षाच्या द्वितीय सत्रातील अभ्यासक्रम/पाठ्यक्रम /अपेक्षित अध्ययन निष्पत्ती यावर आधारित असेल.

७) कला, कार्यानुभव, आरोग्य व झारीरिक शिक्षण या विषयांसाठी शासन निर्णय दि. २० ऑगस्ट, २०१० अन्वये विहित केलेल्या सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार फक्त आकारिक मूल्यमापन करण्यात यावे. या विषयांसाठी वार्षिक परीक्षा व पुनर्परीक्षा असणार नाही.

८) इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी साठी वार्षिक परीक्षेचे आयोजन द्वितीय सत्राचे अखेरीस साधारणपणे एप्रिल महिन्याच्या दुसऱया आठवड्यात झाळास्तरावर करण्यात यावे.

See also  पाचवी संकलित मूल्यमापन 2 : 2023-24 : सराव प्रश्नपत्रिका 

९) सत्राअखेरीस अन्य इयत्तांसोबतच इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी इयत्तांचाही निकाल जाहीर करण्यात करण्यात यावा.

विषय – इंग्रजी ( प्रश्नपत्रिका )

विषय – मराठी ( प्रश्नपत्रिका )

विषय – मराठी ( उत्तरपत्रिका  )

विषय – गणित  ( प्रश्नपत्रिका  )

विषय – गणित  ( उत्तरपत्रिका  )

विषय – परिसर अभ्यास १   ( प्रश्नपत्रिका  )

विषय – परिसर अभ्यास १ ( उत्तरपत्रिका   )

विषय – परिसर अभ्यास १   ( प्रश्नपत्रिका  )

विषय – परिसर अभ्यास १ ( उत्तरपत्रिका   )

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0