५ वी विषय – मराठी वर्णनात्मक नोंदी | 5th Class Sub- Marathi Varnanatmak Nondi

Homeपाचवी मराठी

५ वी विषय – मराठी वर्णनात्मक नोंदी | 5th Class Sub- Marathi Varnanatmak Nondi

५ वी विषय - मराठी वर्णनात्मक नोंदी मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी दैनंदिन निरीक्षण नोंदी विषय :- मराठी 1 **  कवित

पाचवी संकलित मूल्यमापन 2 : 2023-24 : सराव प्रश्नपत्रिका 

५ वी विषय – मराठी वर्णनात्मक नोंदी

5th Marathi

मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी

दैनंदिन निरीक्षण नोंदी

विषय :- मराठी

1 **  कविता चालीमध्ये म्हणतो
2 **  अचूक अनुलेखन करतो
3 **  सुविचाराचा संग्रह करतो
4 **  मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो
5 **  कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो
6 **  कविता तालासुरात साभिनय म्हणतो
7 **  नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो
8 **  दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो
9 **  बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो
10 **  अवांतर वाचन करतो
11 **  बोधकथा, वर्तमानपत्रे , मासिके इ वाचतो व इतरांना माहिती सांगतो
12 **  ऐकलेल्या ,वाचलेल्या गोष्टीबाबत निष्कर्ष काढतो
13 **  योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो
14 **  शब्द , वाक्यप्रचार म्हणी , बोधवाक्ये इ चा लेखनात वापर करतो
15 **  व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो
16 **  स्वत:हून प्रश्न विचारतो
17 **  नाट्यातील संवाद साभिनय व व्यक्तिनुरूप करतो
18 **  भाषण, संभाषण ,संवाद ,चर्चा एकाग्रतेने ऐकतो
19 **  गोष्टी,कविता ,लेख वर्णन इ स्वरूपाने लेखन करतो
20 **  ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वत:च्या शब्दात सांगतो
21 **  बोलताना शब्दाचा स्पष्ट उच्चार करतो
22 **  आपले विचार ,अनुभव ,भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो
23 **  अवांतर वाचन ,पाठांतर करतो
24 **  लेखनाचे नियम पाळतो
25 **  हस्ताक्षर सुंदर व वळणदार आहे
26 **  भाषेतील सौंदर्य लक्षात घेतो
27 **  लक्षपूर्वक , एकाग्रतेने व समजपुर्वक मुकवाचन करतो
28 **  दिलेल्या विषयावर निबंध लिहितो
29 **  वाचनाची आवड आहे
30 **  प्रश्नांची अचूक उत्तरे देतो
31 **  निंबध लेखनात आपल्या भाषेत विचार मांडतो
32 **  आत्मविश्वासपूर्वक बोलतो
33 **  दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो
34 **  प्रभावीपणे प्रकटवाचन करतो
35 **  अडचणी समस्या शिक्षकाकडे मांडतो
36 **  लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करतो
37 **  नियम, सुचना ,शिस्त यांचे पालन करतो
38 **  शुद्धलेखन अचूक करतो
39 **  बोधकथा सांगतो
40 **  मजकूर वाचून प्रश्नाची योग्य उत्तरे देतो
41 **  संग्रहवृत्ती जोपासतो
42 **  वाक्यप्रचार व म्हणीचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करतो
43 **  मुद्देसूद लेखन करतो
44 **  पाठातील शंका विचारतो  
45 **  गृहपाठ व स्वाध्याय वेळेवर करतो
46 **  दिलेल्या वेळेत प्रकटवाचन , मुकवाचन करतो
47 **  वाक्यप्रचार व म्हणीचा व्यवहारात उपयोग करतो
48 **  विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो
49 **  विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो
50 **  स्वाध्याय अचूक सोडवितो
51 **  स्वयंअध्ययन करतो

मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी

अडथळ्यांच्या नोंदी

विषय :- मराठी

1

** बोलण्याची भाषा रागीट आहे.

2

** इतरांशी संवाद साधू शकत नाही.

3

** बोलताना शब्द वाक्य यावर तरतम्य ठेवत नाही.

4

** इतरांशी बोलताना संबोध चूकीचे वापरतो.

5

** सुचवलेली कथा चुकीच्या पध्दतीने सांगतो.

6

** सुचवलेल्या गीत कविताचे गायन करता येत नाही.

7

** वर्गकार्यात सहभागी होत नाही.

8

** दिलेला अभ्यास वर्गकार्य वेळेत सादर करत नाही.

9

** मजकूर लक्षपूर्वक ऐकत नाही 

10

** अवांतर वाचनाची सवय नाही.

11

** शब्द वाक्य वाचन करताना चूका करतो.

12

** इतरांशी मोकणेपणाने संवाद साधता येत नाही.

13

** सुचवलेला कथा प्रसंग स्वतःच्या भाषेत सांगता येत नाही.

14

** सुचवलेल्या मजकुराचे सादरीकरण करता येत नाही.

15

** प्रकट वाचन व मौन वाचन करता येत नाही.

16

** दिलेल्या सूचना समजून घेत नाही.

17

** लेखन करताना भरपूर चूका करतो.

18

** वाक्य वाचन करताना जोडशब्दाचे वाचन करता येत नाही.

19

** दिलेल्या सूचना ऐकून त्याप्रमाणे कृती करत नाही.

20

** स्वतःच्या भावना व्यक्त करता येत नाही.

21

** दिलेल्या चिञाचे वर्ण करता येत नाही.

22

** बोलताना शब्द व वाक्य चुकीचे वापरतो.

23

** लेखन करताना जोडशब्द लेखन करता येत नाही.

24

** दिलेल्या मुद्द्याच्या आधारे माहिती सांगता येत नाही.

25

** दिलेल्या सूचनांचे पालन करत नाही.

See also  पाचवी संकलित मूल्यमापन 2 : 2023-24 : सराव प्रश्नपत्रिका 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0