५ वी विषय – कार्यानुभव वर्णनात्मक नोंदी | 5th Class Sub- W.E. Varnanatmak Nondi

Home

५ वी विषय – कार्यानुभव वर्णनात्मक नोंदी | 5th Class Sub- W.E. Varnanatmak Nondi

५ वी विषय – कार्यानुभव वर्णनात्मक नोंदी   सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मूल्यमापन वर्णनात्मक - नोंदी विषय -   कार्यानुभव 1 **  मा

५ वी विषय – कार्यानुभव वर्णनात्मक नोंदी

 

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

मूल्यमापन वर्णनात्मक – नोंदी

विषय –   कार्यानुभव

1 **  मानवाच्या मुलभूत गरजा माहिती सांगतो.
2 **  पाण्याच्या वापरा संबधी इतरांना सांगतो.
3 **  दैनंदिन जीवनातील प्राथमिक गरजा सांगतो.
4 **   पाण्याच्या स्त्रोताची निगा माहिती सांगतो.
5 **  कार्यशाळेत इतरांना मदत करतो.
6 **  कापडावर नक्षीकाम सुंदर करतो.
7 **  कार्यशाळेत सहभाग नोंदवतो.
8 **  परिसर स्वच्छतेची गरज व महत्व पटवून देतो.
9 **   निवारा घटकाची मुद्देसूद माहिती देतो.
10 **  कापडापासून सुंदर रुमाल बनवतो.
11 **  अन्न घटकाची मुद्देसूद माहिती देतो.
12 **   वस्त्र घटकाची मुद्देसूद माहिती देतो.
13 **  प्लास्टिक कागदापासून विविध फुले बनवतो.
14 **  साधने वापराबाबत कौशल्य प्राप्त करतो.
15 **  कागदापासून विविध प्रकारच्या टोप्या बनवतो.
16 **  वर्ग सुशोभनासाठी मदत करतो.
17 **  कागदापासून सुंदर पताका बनवतो.
18 **  कागदी भाऊली सुंदर बनवतो.
19 **  कागदाच्या विविध वस्तू बनवतो.
20 **  कागदी फुले हुबेहूब बनवतो.
21 **  पाण्याचे महत्व जाणतो.
22 **  गीत / कविता अगदी तालासुरात म्हणतो.
23 **  कागदी मुखवटे सुंदर बनवतो.
24 **  विविध वस्तू पासून वालपीस बनवतो.
25 **  टाकाऊतून उपयोगी वस्तू तयार करतो.
26 **  मातकाम व कागदकामाची आवड आहे.
27 **  प्रत्येक कृती स्वतःहून करण्याची आवड आहे.
28 **  विविध उपक्रमात आवडीने सहभागी होते.
29 **  वर्गमित्राला वाढदिवसाचे भेटकार्ड देतो.
30 **  सामाजिक उपक्रमात आवडीने भाग घेतो.

 

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन

मूल्यमापन अडथळ्याच्या – नोंदी

विषय –  कार्यानुभव

1 ** औषधी वनस्पती विषयी माहिती सांगत नाही.
2 **  कार्यशिक्षणाचे महत्व समजून घेत नाही.
3 **  कृती, उपक्रम आवडीने करत नाही
4 **  उपक्रमात व कृतीत नाविन्य निर्माण करत नाही.
5 **  तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन मांडत नाही.
6 **  शालेय परिसर स्वच्छ ठेवत नाही.
7 **  7.परिसर स्वच्छ ठेवण्यास इतरांना सांगत नाही.
8 **  नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत गोळा करत नाही.
9 **  कृती करताना नवीन तंत्राचा वापर करत नाही.
10 **  आधुनिक साधनांची माहिती घेत नाही.
11 **  आधुनिक साधनांचा वापर करत नाही.
12 **  व्यावसाईक कौशल्य प्राप्त करत नाही.
13 **  चर्चात सहभागी होत नाही.
14 **  समस्या निराकरणासाठी उपाय शोधत नाही.
15 **  विविध मुल्यांची जोपासना करत नाही.
16 **  साहित्य वापराबाबत कौशल्य प्राप्त करत नाही.
17 **  वर्ग सजावटीमध्ये आवडीने भाग घेत नाही.
18 **  परिसरातीत वास्तूविषयी माहिती देत नाही.
19 **  प्रत्येक वर्गमित्राला भेटकार्ड देत नाही.
20 **  सूचना लक्षपूर्वक ऐकतो,पालन करत नाही.
21 ** प्रत्येक कृती अंती माहिती सांगत नाही.
22 **  मातीची लहान भांडी तयार करत नाही.
23 **  मातीच्या मडक्यावर डिझाईन बनवत नाही..
24 **  परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत करत नाही.
25 **  परिसर स्वच्छ ठेवण्यास इतरांना सांगतो.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: