५ वी विषय – कार्यानुभव वर्णनात्मक नोंदी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मूल्यमापन वर्णनात्मक - नोंदी विषय - कार्यानुभव 1 ** मा
५ वी विषय – कार्यानुभव वर्णनात्मक नोंदी
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
मूल्यमापन वर्णनात्मक – नोंदी
विषय – कार्यानुभव
1 | ** मानवाच्या मुलभूत गरजा माहिती सांगतो. |
2 | ** पाण्याच्या वापरा संबधी इतरांना सांगतो. |
3 | ** दैनंदिन जीवनातील प्राथमिक गरजा सांगतो. |
4 | ** पाण्याच्या स्त्रोताची निगा माहिती सांगतो. |
5 | ** कार्यशाळेत इतरांना मदत करतो. |
6 | ** कापडावर नक्षीकाम सुंदर करतो. |
7 | ** कार्यशाळेत सहभाग नोंदवतो. |
8 | ** परिसर स्वच्छतेची गरज व महत्व पटवून देतो. |
9 | ** निवारा घटकाची मुद्देसूद माहिती देतो. |
10 | ** कापडापासून सुंदर रुमाल बनवतो. |
11 | ** अन्न घटकाची मुद्देसूद माहिती देतो. |
12 | ** वस्त्र घटकाची मुद्देसूद माहिती देतो. |
13 | ** प्लास्टिक कागदापासून विविध फुले बनवतो. |
14 | ** साधने वापराबाबत कौशल्य प्राप्त करतो. |
15 | ** कागदापासून विविध प्रकारच्या टोप्या बनवतो. |
16 | ** वर्ग सुशोभनासाठी मदत करतो. |
17 | ** कागदापासून सुंदर पताका बनवतो. |
18 | ** कागदी भाऊली सुंदर बनवतो. |
19 | ** कागदाच्या विविध वस्तू बनवतो. |
20 | ** कागदी फुले हुबेहूब बनवतो. |
21 | ** पाण्याचे महत्व जाणतो. |
22 | ** गीत / कविता अगदी तालासुरात म्हणतो. |
23 | ** कागदी मुखवटे सुंदर बनवतो. |
24 | ** विविध वस्तू पासून वालपीस बनवतो. |
25 | ** टाकाऊतून उपयोगी वस्तू तयार करतो. |
26 | ** मातकाम व कागदकामाची आवड आहे. |
27 | ** प्रत्येक कृती स्वतःहून करण्याची आवड आहे. |
28 | ** विविध उपक्रमात आवडीने सहभागी होते. |
29 | ** वर्गमित्राला वाढदिवसाचे भेटकार्ड देतो. |
30 | ** सामाजिक उपक्रमात आवडीने भाग घेतो. |
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
मूल्यमापन अडथळ्याच्या – नोंदी
विषय – कार्यानुभव
1 | ** औषधी वनस्पती विषयी माहिती सांगत नाही. |
2 | ** कार्यशिक्षणाचे महत्व समजून घेत नाही. |
3 | ** कृती, उपक्रम आवडीने करत नाही |
4 | ** उपक्रमात व कृतीत नाविन्य निर्माण करत नाही. |
5 | ** तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन मांडत नाही. |
6 | ** शालेय परिसर स्वच्छ ठेवत नाही. |
7 | ** 7.परिसर स्वच्छ ठेवण्यास इतरांना सांगत नाही. |
8 | ** नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत गोळा करत नाही. |
9 | ** कृती करताना नवीन तंत्राचा वापर करत नाही. |
10 | ** आधुनिक साधनांची माहिती घेत नाही. |
11 | ** आधुनिक साधनांचा वापर करत नाही. |
12 | ** व्यावसाईक कौशल्य प्राप्त करत नाही. |
13 | ** चर्चात सहभागी होत नाही. |
14 | ** समस्या निराकरणासाठी उपाय शोधत नाही. |
15 | ** विविध मुल्यांची जोपासना करत नाही. |
16 | ** साहित्य वापराबाबत कौशल्य प्राप्त करत नाही. |
17 | ** वर्ग सजावटीमध्ये आवडीने भाग घेत नाही. |
18 | ** परिसरातीत वास्तूविषयी माहिती देत नाही. |
19 | ** प्रत्येक वर्गमित्राला भेटकार्ड देत नाही. |
20 | ** सूचना लक्षपूर्वक ऐकतो,पालन करत नाही. |
21 | ** प्रत्येक कृती अंती माहिती सांगत नाही. |
22 | ** मातीची लहान भांडी तयार करत नाही. |
23 | ** मातीच्या मडक्यावर डिझाईन बनवत नाही.. |
24 | ** परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत करत नाही. |
25 | ** परिसर स्वच्छ ठेवण्यास इतरांना सांगतो. |
COMMENTS