५ वी विषय – परिसर अभ्यास वर्णनात्मक नोंदी मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी दैनंदिन निरीक्षण नोंदी विषय :- परिसर अभ्यास 1 ** वेगवेगळ्या ऐतिहास
५ वी विषय – परिसर अभ्यास वर्णनात्मक नोंदी
मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी
दैनंदिन निरीक्षण नोंदी
विषय :- परिसर अभ्यास
1 | ** वेगवेगळ्या ऐतिहासिक साधनांची माहिती सांगतो. |
2 | o** शेतीतील विवध साधनांची माहिती सांगतो. |
3 | ** वर्गकार्यात व उपक्रमात सहभाग घेतो. |
4 | ** खगोलिय वस्तूची माहिती थोडक्यात सांगतो. |
5 | ** विवध जलरूपाविषयी माहिती सांगतो. |
6 | ** अन्न वापर व टिकवण्याची पध्दती सांगतो. |
7 | ** इथिहासातील घटना सांगतो. |
8 | ** दगडी हत्याराची माहिती सांगतो. |
9 | ** विचारलेल्या प्रश्नांचे उत्तरे अचूकपणे देतो. |
10 | ** सुचविलेल्या पाठ्यांशाचे सादरीकरण करतो. |
11 | ** वाहतूकीच्या साधनांची माहिती सांगतो. |
12 | ** विविध संस्कृतीची माहिती सांगतो. |
13 | ** भूरुपांची माहिती स्वतःच्या भाषेत सांगतो. |
14 | ** व्यसनाविषयी माहिती सांगतो. |
15 | ** जलचक्राची आकृती काढतो. |
16 | ** परीसरातील अन्नसाखळी काढतो. |
17 | ** अवकाशीय वस्तूंचे काञण गोळा करतो. |
18 | ** पाठावर आधारीत स्वाध्याय सोडवतो. |
19 | ** असे का घडले च्याची माहिती देतो. |
20 | ** ऐतिहासिक साधनांचे वर्गिकरण करतो. |
21 | ** कालगणना करण्याची एकके अचूक सांगतो. |
22 | ** जलव्यवस्थापनाची माहिती स्वतःच्या शब्दात सांगतो. |
23 | ** विचारलेल्या प्रश्नांची विचारपूर्वक उत्तरे देतो. |
24 | ** विविध व्यवसायाबाबत माहिती सांगतो. |
25 | ** सिंचन पध्दती व त्यांची माहिती सांगतो. |
मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी
अडथळ्याच्या नोंदी
विषय :- परिसर अभ्यास
1 | ** वेगवेगळ्या ऐतिहासिक साधनांची माहिती सांगता येत नाही. |
2 | ** शेतीतील विवध साधनांची माहिती सांगता येत नाही. |
3 | ** वर्गकार्यात व उपक्रमात सहभाग घेत नाही. |
4 | ** खगोलिय वस्तूची माहिती सांगता येत नाही. |
5 | ** विवध जलरूपाविषयी माहिती सांगता येत नाही. |
6 | ** अन्न वापर व टिकवण्याची पध्दती सांगता येत नाही. |
7 | ** इथिहासातील घटना सांगता येत नाही. |
8 | ** दगडी हत्याराची माहिती सांगता येत नाही. |
9 | ** विचारलेल्या प्रश्नांचे उत्तरे अचूकपणे देत नाही. |
10 | ** सुचविलेल्या पाठ्यांशाचे सादरीकरण करता येत नाही. |
11 | ** वाहतूकीच्या साधनांची माहिती नाही. |
12 | ** विविध संस्कृतीची माहिती सांगता येत नाही. |
13 | ** भूरुपांची माहिती स्वतःच्या भाषेत सांगता येत नाही. |
14 | ** व्यसनाविषयी माहिती सांगता येत नाही. |
15 | ** जलचक्राची आकृती काढता येत नाही |
16 | ** परीसरातील अन्नसाखळी काढता येत नाही. |
17 | ** अवकाशीय माहिती सांगता येत नाही. |
18 | ** पाठावर आधारीत स्वाध्याय सोडवत नाही. |
19 | ** असे का घडले च्याची माहिती देता येत नाही. |
20 | ** ऐतिहासिक साधनांचे वर्गिकरण करता येत नाही. |
21 | * कालगणना करण्याची एकके अचूक सांगता येत नाहीत. |
22 | ** जलव्यवस्थापनाची माहिती सांगता येत नाही. |
23 | ** विचारलेल्या प्रश्नांची विचारपूर्वक उत्तरे देत नाही. |
24 | ** विविध व्यवसायाबाबत माहिती सांगता येत नाही. |
25 | ** सिंचन पध्दती व त्यांची माहिती सांगत नाही. |
COMMENTS