५ वी विषय – गणित वर्णनात्मक नोंदी | 5th Class Sub- Maths Varnanatmak Nondi

Homeपाचवी गणित

५ वी विषय – गणित वर्णनात्मक नोंदी | 5th Class Sub- Maths Varnanatmak Nondi

५ वी विषय – गणित वर्णनात्मक नोंदी मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी दैनंदिन निरीक्षण नोंदी विषय :- गणित 1 ** संख्याचे प्रकार सांगतो व वाचन करतो

पाचवी संकलित मूल्यमापन 2 : 2023-24 : सराव प्रश्नपत्रिका 

५ वी विषय – गणित वर्णनात्मक नोंदी

मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी

दैनंदिन निरीक्षण नोंदी

विषय :- गणित

1 ** संख्याचे प्रकार सांगतो व वाचन करतो
2 ** संख्या अक्षरी लिहितो
3 ** भौमितिक आकृत्याचे गुणधर्म सांगतो
4 ** गणितीय चिन्हे ओळखतो
5 ** सूत्रात किंमती  भरून उदाहरण सोडवितो
6 ** भौमितिक आकृत्याचे क्षेत्रफळ अचूक काढतो
7 ** आलेखावरील माहिती समजून घेऊन अचूक उत्तरे देतो
8 ** विविध राशिची एकके सांगतो
9 ** विविध आकाराचे पृष्ठफळ व घनफळ सांगतो
10 ** विविध भौमितिक संबोध समजून घेतो
11 ** आलेखाचे वाचन करतो
12 ** विविध परिमाणे समजून घेतो
13 ** विविध भौमितिक रचना प्रमाणबद्ध काढतो
14 ** चिन्हाचा उदाहरणात योग्य वापर करून उदाहरण सोडवितो
15 ** परिमाणाचे उदाहरण सोडविताना योग्य परिमाणात रूपांतर करतो
16 ** दिलेल्या माहितीवरून आलेख काढतो
17 ** पाढे पाठांतर करतो
18 ** गुणाकाराने पाढे तयार करतो
19 ** बेरीज , वजाबाकी ,गुणकार , भागाकार क्रिया समजून घेतो
20 ** उदाहरण सोडविण्यासाठी विविध क्लृप्त्याचा वापर करतो
21 ** संख्यारेषेवरील अंकाची किंमत सांगतो
22 ** सांख्यकीय माहितीचे अर्थविवेचन करतो
23 ** क्रमबद्ध मांडणी करून उदाहरण सोडवितो
24 ** संख्यावरील मूलभूत क्रिया बरोबर करतो
25 ** तोंडी उदाहरणाचे अचूक उत्तर देतो
26 ** अक्षरी संख्या अंकात मांडतो
27 ** संख्यातील  अंकाची स्थानिक किमत अचूक सांगतो
28 ** अक्षरी उदाहरणे समजून घेऊन समीकरण मांडतो
29 ** संख्या विस्तारीत रूपात लिहितो
30 ** उदाहरणे गतीने सोडवितो
31 ** विविध संज्ञाचे अर्थ व माहिती अचूक सांगतो
32 ** समीकरणावर आधारीत सोपी शाब्दिक उदाहरणे सोडवितो
33 ** थोर गणिततज्ञाविषयी माहिती मिळवितो
34 ** गणितातील सूत्रे समजून घेतो
35 ** भौमितिक आकृत्याची परिमिती काढतो

मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी

अडथळ्याच्या  नोंदी

 विषय :- गणित

1 ** तोंडी उदाहरणाचे चूकीचे उत्तर देतो
2 ** गणितातील सूत्रे समजून घेत नाही.
3 ** संख्यावरील मूलभूत क्रिया बरोबर करत नाही.
4 ** भौमितिक आकृत्याचे क्षेत्रफळ अचूक काढता येत नाही.
5 ** विविध परिमाणे समजून घेत नाही.
6 **  विविध राशिची एकके सांगता येत नाही.
7 ** उदाहरणे गतीने सोडवित नाही.
8 ** आलेखावरील माहिती समजून घेत नाही.
9 ** दिलेल्या माहितीवरून आलेख काढता येत नाही.
10 ** चिन्हाचा उदाहरणात योग्य वापर करून उदाहरणे सांगता येत नाही.
11 ** संख्या विस्तारीत रूपात लिहिता येत नाही.
12 ** सांख्यकीय माहितीचे अर्थविवेचन करता येत नाही.
13 ** भौमितिक आकृत्याची परिमिती काढता येत नाही.
14 ** परिमाणाचे उदाहरण सोडविताना योग्य परिमाणात रूपांतर करता येत नाही.
15 ** आलेखाचे वाचन करता येत नाही.
16 ** संख्याचे प्रकार सांगता येत नाही संख्या वाचन करता येत नाही.
17 ** गुणाकाराने पाढे तयार करता येत नाहीत.
18 ** अक्षरी संख्या अंकात मांडता येत नाही.
19 ** बेरीज , वजाबाकी ,गुणकार , भागाकार क्रिया समजून घेत नाही
20 ** संख्या अक्षरी लिहता येत नाही.
21 ** विविध भौमितिक संबोध समजून घेत नाही.
22 ** पाढे पाठांतर करत नाही.
23 ** गणितीय चिन्हे ओळखता येत नाहीत.
24 **  संख्यातील  अंकाची स्थानिक किमत अचूक सांगता येत नाही.
25 ** विविध भौमितिक रचना प्रमाणबद्ध काढता येत नाही.
26 ** भौमितिक आकृत्याचे गुणधर्म सांगता येत नाहीत.
27 ** संख्यारेषेवरील अंकाची किंमत सांगता येत नाही.
28 ** विविध संज्ञाचे अर्थ व माहिती अचूक सांगता येत नाही.
29 ** सूत्रात किंमती  भरून उदाहरण सोडविता येत नाही.
30 ** विविध आकाराचे पृष्ठफळ व घनफळ सांगता येत नाही.
See also  पाचवी संकलित मूल्यमापन 2 : 2023-24 : सराव प्रश्नपत्रिका 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0